
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
उमरखेड तालुक्यातील निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी या परिसरामध्ये आज.हनुमान जन्म निमित्ताने व. संत सेवालाल महाराजांचे मंदिराचे काम व जगदंबा मातेचे मंदिराचे काम रखडलेले होते ते आज पूर्णपणे.काम झालेआहे त्यानिमित्ताने सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या नेतृत्व. खाली महंत श्री मनीष महाराज महात्मा ज्ञान प्रचारक संत निरंकारी मंडळ.कोठारी यांचे नागेशवाडी येथे आज श्री संत सेवालाल महाराज यांचे मंदिर व जगत जननी जगदंबा मातेच मंदिरा च्या दरबाराच्या
परिसरात धार्मिक वअध्यात्मिक कार्यक्रमाच्या आधारे ज्ञानप्राप्त प्रचारक कार्यक्रम व व्यसन मुक्ती अभियान मिशन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे कारण व्यसन मुक्ती अभियान मुळे लोक आज.महाराट्रच्या बऱ्याच गावामध्ये सुद्धा व्यसन मुक्त झाले आहे नागेसवाडी येथे साप्तहिक दर बुधवारी संघ्याकाळी 8वाजेच्या दरम्यान.श्री संत सेवालाल महाराज यांचे मंदिराच्या दरबार मध्ये बसून सर्व निरंकारीभक्त मंडळी हरिपाठ, कथा व्यसन मुक्ती बदल गायन करतात असे त्यांचे गायन धननिरंकारीजी प्यारसे बोलिये, धननिरंकाऱजी प्रेमाने बोलूया धननिरंकाऱजी असे संगीतमय मध्ये गायन करतात आज नागेसवाडी येथील धननिरंकारी मंडळी. व तसेंच गावातलील नायक, प्रल्हाद केशव जाधव कारभारी,तुळशीराम नंदू राठोड व ग्रामस्थीने यांनी आज भव्य असा हनुमान जनमोत्सवनिमित्त अखंड हरीनाम कथा व भक्तिमय परायण.ज्ञानप्राप्त प्रचारक कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमांस पंच कोशितील भाविक भक्त येऊन लाभ घेणार आहे असे ग्रामस्थीने केले आहे
