
लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका
प्रतिनिधी: संदीप बी. जाधव
यवतमाळ जिल्हा तालुक्यामध्ये 35 गावा मध्ये नद्याचे उत्खनन त्यांची नावे यवतमाळ मध्ये साकुर, नदी आडान, बाभुळगाव ,भेयापूर, नदी बेंवळा, वाट खेड खुर्द, सौजणा, वर्धा नदी, कळंब औरंगपूर, सातेफळ, आर्णी पैनगंगा नदी, साकुर.१ साकुर.२ , कवठा बा.१ राणी धानोरा १/२, अडाण नदी, आयता ,जलांद्री, दारव्हा, करमाळा ,सावंगी, दिग्रस अरुणावती नदी, लोणी मेंढी, सावंगा खुर्द, राळेगाव वर्धा नदी धर्मापुर, घाटंजी राणापुर, डोंगरगाव, काळीबुर्द, उमरखेड पैनगंगा नदी चालगणी, गुरफाळ, सावळेश्वर १, नांदला, धार चातारी, महागाव पूस नदी जमुना, पैनगंगा नदी भोसा वनी वर्धा नदी सावंगी, भुरकी २, निरगुंडा या सर्व गावाच्या व नद्या नदीच्या काठावर झाडे लावण्यात येणार आहे जेणेकरून प्रदूषण होऊ नये याकरिता वाहनाकरिता सुसज्ज रस्ते बनवण्यात येणार आहे व नोकरदारांसाठी सुसज्ज घरे आरोग्य पाण्याची व्यवस्था व रेती गटासाठी वाहने याची तरतूद करून एक वर्षापर्यंत रेती घाट चालू होणार आहे याची महाराष्ट्र वाशी यांनी नोंद घ्यावी. सदर माहितीचा अहवाल ठेकेदारांसह तालुक्यात सदर तहसीलदारांना सोपवलेला आहे व मुख्य माननीय जिल्हाधिकारी निरीक्षण पथक नियमावली नुसार कार्यरत राहणार आहे.
