
उमरखेड तालुक्यातील निंगणूर परिसरातील घरकुल लाभार्थी श्री.नितीन नामदेव राठोड यांना घरकुल मंजूर झाले .त्यानुसार घरकुलचे बांधकाम हाती घेत पूर्ण देखील केले.घरकुलचे बिल काढण्यासाठी ग्राम पंचायत सदस्याने पैश्यांची मागणी केली.त्यामुळे नाईलाजास्तव 3000 रुपये लाच स्वरूपात देण्यात आले. मस्टर बिल काढण्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी करण्यात आल्याने आर्थीक परिस्थिती ठीक नसल्याने अखेर गटविकास अधिकारी यांना लेखी अर्ज देत कारवाईची मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील पाळे मुडे खणून काढायला हवीत.
घरकुल लाभार्थी
नितीन राठोड
