
शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव विनोद काकडे यांचा वाढदिवस शिवसेने कडून राळेगाव शहरातील व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील पात्र ज्येष्ठ नागरिक विधवा महिला परित्यक्ता दिव्यांग जन इत्यादींचे तहसील कार्यालयाकडे मोफत प्रस्ताव करून देऊन साजरा करण्यात आला लाभार्थी नागरिकांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना कार्यकर्ते शंकर गायधने यांनी सांगितले शासनाकडे सादर करण्यात आलेले लाभार्थी कुटुंबाचे नावे गिरजा परिसे बळीराम भोज राळेगावलता दिवाकर कोपरे सूर्यभान बोरपे शत्रुघ्न भोयर शांताबाई ठोंबरे नामदेव ढाले ज्योत्सना रतन भगत झाडे काकू वरना सुनंदा सुरेश कोहळे वैशाली मनोज सिंह सुरस्वाल सुमन नारायणराव झोटिंग शेख राबिया शेख इब्राहिम झाडगाव इत्यादींचे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले तर काही प्रस्ताव प्रगतीत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संपन्न झालेल्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमात शिवसैनिकाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विनोद काकडे यांना भेट देण्यात आली कार्यक्रमात शहर प्रमुख राकेश राकेश राऊळकर नगरसेविका सिमरन पठाण माजी नगरसेविका मीनाशंकर गायधने उपतालुकाप्रमुख विजय पाटील प्रशांत वारेकर शहर संघटक इम्रान पठाण महेंद्र तुमने दीपक येवले सुनील सावरकर कवडू राम गडे विजय शेंडे योगेश म लोंढे मनोज राऊत देवराव नाखले अमोल राऊत सुनील शिरसागर ऋषभ दरोडे मनोज वाकुलकर महिला आघाडीच्याआघाडीच्या लता भोयर गणेश जांभुळकर अजय झाडे युवा सेना युवती सेना इत्यादी पदाधिकारी शिवसैनिकांनी विनोद काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन निरोगी आरोग्य व उज्वल भविष्य साठी शुभेच्छा दिल्या.
