
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गुरुजी ह्यांनी 22 जुलै 1962 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनेची पूर्ण राज्यभर स्थापना केली. शिक्षकांच्या विविध समस्या आजतागायत पर्यंत सोडवित आहे. सोबत च सामाजिक समस्या बाबत ही पुढाकार घेऊन काम करत आलेली आहे. असा ह्या शिक्षक समिती संघटनेचा 61 वा वर्धापन दिवस तालुका शाखा राळेगाव च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवित हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी श्रीमती सरलाताई देवतळे वि.अ.शिक्षण, श्री.चंद्रभान शेळके वि.अ.शिक्षण, श्री.गुणवंत इंगोले वि.अ.शिक्षण,श्री.बबनराव नगराळे,श्री. गजानन यादव, श्री.धीरज खुपाट अधीक्षक,महेश सोनेकर तालुकाध्यक्ष,विजय दुर्गे कार्याध्यक्ष,संजय एकोणकर उपाध्यक्ष,पुंडलिक देवतळे उपाध्यक्ष,हेमंत सिडाम तालुका सरचिटणीस,अनिल वरुडकर, राजुभाऊ शेंबडे, विनायक एकोणकर,अमोल पोहनकर,हनुमान जुमनाके,सुनील मांडवकर,संदीप टुले,सिताराम वागधरे,वसंत जुमनाके,
विशाल किंनाके,कुणाल भगत,सुजित येंडे,संदीप इखार, राहुल बकाले,सुमित राठोड, महेंद्र बागडे,दिनेश सोनकुसळे ,विनोद भेंडे,
अंकुश चांदेकर
घनश्याम कुडमते, मिलिंद वाठोरे,
पुरुषोत्तम होले,भालचंद्र रंगारी, विजय मांदाडे डे सौ.माधुरी नगराळे, कु.प्रीती वसेकर,कु.तेजस्विनी भगत,सविता उईके आणि इतर शिक्षक मंडळी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
