
▪️दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता
▪️ स्थळ – टिळक स्मारक मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
प्रमुख मागण्या
१) जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे पंचनामे न करता सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी.
२) अतिवृष्टीमुळे शहरी भागात पडलेल्या घरांचे व गृहउपयोगी वस्तुची नुकसान भरपाई तात्काळ देणे बाबत
३) पूरग्रस्त भागातील लोकांच्या घरांची झालेली पडझड व वाहून गेलेल्या साहित्यांचे तात्काळ भरपाई देण्यात यावी
या सह अन्य मागण्यांना घेउन जनतेच्या हितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
