
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- शहरात राज राजेश्वर मंदिर ते सावित्रीमाई फुले चौका पर्यंत प्रभाग क्रमांक बारा मध्ये तीन दिवसापासून लाईट बंद आहेत मात्र याकडे नगर प्रशासणाचे लक्ष नाहि लाईट अभावी प्रभागात सर्वत्र अंधार पसरला आहे त्यामूळे या प्रभागात वास्तव्यास असणार्या नागरीकांना मानसीक तथा शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे अंधाराचा फायदा घेत चोरीसारख्या अनूचीत घटना घडु नयेत किंवा कोणतेहि गैरप्रकार घडु नयेत यासाठी परिसरातील नागरिकांनी हि बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनात आणून दिली त्याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यअधिकारी साहेब नगर पंचायत पोंभूर्णा यांना निवेदन दिले असून यावेळेस मुख्यअधिकारी साहेब यांनी तत्काळ पथदिवे चालू करण्याचे सांगितले मात्र दोन तिन दिवसात प्रभाग क्रमांक बारा मधील लाईट पुर्णपने सुरू नाही झाल्यास मनसे आपल्या स्टाईलने आदोलन करनार आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहनार असा इशाराही यावेळी देन्यात आला निवेदन देनार्या शिष्टमंडळात पोंभुर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार मनविसे शहर अध्यक्ष पवन बंकावार महेश नैताम प्रमोद ढाक सिधू लेकालवार सूरज ढोले विवेक विरूटकर हेमंत उराडे अनुज घडसे व कार्यकर्ते तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते
