प्रभाग क्र.9 राम मंदिर राळेगाव येथे तान्हा पोळा उत्सव संपन्न

दिनांक 15 सप्टेंबर 2023 ला सायं 5 वाजता प्रभाग क्रमांक 9 राम मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्सव आनंदी आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव नगर पंचायत च्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती सिमरन इम्रान पठाण
इम्रान हाजी हैदर खान पठाण, शिवसेना शहर संघटक व त्यांचे लहान बंधू अक्रम हाजी हैदर खा पठाण यांनी केले होते.सर्वप्रथम शिवसेनेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
राजुभाऊ दुधपोळे(शासकीय कंत्राटदार राळेगाव.)
अंकीत भाऊ कटारिया(कृ.उ.बा.स.संचालक)

अक्रम पठाण,शंकरराव राऊत,महादेवराव सोनतापे,विजय इंगळे,संतोष चामलाटे, , मेघरे काका,
विनोद बोरकर, सचिन राऊत,रोशन इरपते,प्रकाश क्षीरसागर,नौशाद शेख,
सुनिल क्षीरसागर, मोहसीन पठाण,धनराज चामलाटे,
इरफान पठाण, दिनेश किन्हेकर, नितीन नेवारे घनश्याम शिंदे,महादेव पोंगडे,किशोर पोंगडे, विकी इंगळे,प्रफुल्ल इरपते,अंकुश चामलाटे,
सागर सोनतापे,संदीप गेडाम सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

प्रथम क्रमांक:श्रृती महेश भोयर, दुसरा क्रमांक: सोहम विनोद बोरकर, तृतिय क्रमांक:सिद्धेश दिनेश किन्हेकार, चतुर्थ क्रमांक: विशांख राऊत,पाचवा क्रमांक: शिवांश निखाडे,सहावा क्रमांक: विहर्ष इरपते, सातवा क्रमांक: समिर संतोष गवारकर,आठवा क्रमांक: कन्हैया पोंगडे, नववा क्रमांक: सोहम चौधरी,दहावे पारितोषिक: आनंदी रमेश चाफले

प्रत्येक बाल गोपालांना भेट वस्तू म्हणून
टिफिन बॉक्स देण्यात आले

अश्याप्रकारे अत्यंत उत्स्फूर्तपणे तान्हा पोळा उत्सव सर्व नागरिक यांच्या अमूल्य सहकार्य मुळे साजरा करण्यात आला.