स्वर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री.अजमीढजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री.अजमीढ़जी महाराजांचे जन्मोत्सव ढुमणापुर यवतमाळ येथील प्रसिद्ध देवस्थान मारोती मंदीर येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आरती सजावट पासुन करण्यात आली. आरतीची सजावट कु.गौरी राजजी सहदेव,आपल्या आराध्य देवाची आरती करण्यासाठी जिला अध्यक्ष मोहनजी कडेल, नंदकिशोरजी रोडा ,कमलकिशोरजी जांगलवा,किशोरजी ढल्ला,फुलचंदजी धुप्पड, मानकचंदजी मिरण्डिया, विष्णुदासजी मायच्छ, आशिशजी ढल्ला, संतोषजी सहदेव, संतोषजी आर्य, डॉ.कैलाशजी आसट, जयप्रकाशजी सहदेव, अशोकजी कडेल, राजजी सहदेव, रामरतनजी कडेल, रमेशजी सोनी, पारसजी कडेल, राधेश्यामजी कडेल, गोपालजी जांगलवा, उमेशजी जवडा, दिलीपजी कडेल, महाराष्ट्र प्रदेशच्या समाजा च्या नवनिर्वाचित ट्रस्टी सौ.संतोषीजी सहदेव, सामाजिक कार्यकर्ता सौ.पिंकीजी जवडा, सौ.विद्याजी धुप्पड, सौ.भारतीजी ढल्ला, सौ.सरोजजी आसट, सौ.प्रमीलाजी कडेल, सौ.अरुणा कडेल, सौ.दिपीकाजी आसट, सौ.सुरजजी सहदेव, श्रीमती सुशीलाजी बेवाल, श्रीमती चंदाजी मिरण्डिया, सौ.उमाजी कडेल, सौ.प्रियाजी ढल्ला, सौ.रमाजी आर्य, सौ. सुनंदाजी ढल्ला, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजाचे बंधु भगिनी उपस्थित होते . या कार्यक्रमाला प्रामुख्याने वरिष्ठांची उपस्थिती होती. समाजात विविध ठिकाणी कार्य कौशल करणार्या व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच चुल व मुल सांभाळत ज्या भगिनींनी समाजात ,स्वतः साठी जे वेळाचे सोन केल आहे ,त्या गृहदक्ष महिलांचे सम्मान,समाजात नविन लग्न झालेल्या सुनांचा सत्कार , राजकिय, क्षेत्रात जिल्ह्यातील महिंलांची बाजु मांडण्यासाठी सज्ज महिलांचे सत्कार करण्यात आला . चि.अर्जुन राजजी सहदेव — BAMS 2nd year,Dr.Rajendra Gode College Amrawati
कु.गौरी राजजी सहदेव — 94% in mht cet exam and aspiring for BAMS,चि.दर्शन अनिल कडेल — Btech ,चि.चेतन पारस कडेल — Msc,कु.सायली पारस कडेल — BE civil,अॅड.श्री.प्रितेश कैलाशजी आसट — नियुक्ति अध्यक्ष एडवोकेट एसोसिएशन राळेगाव., सौ.दिपीका प्रितेशजी आसट — BCOM,Law CET कि परिक्षा उत्तीर्ण हुए हैं। चि.पुनीत दिलीपजी कड़ेल- शिक्षा: मास्टर्स ऑफ फार्मेसी, मोहाली पंजाब।
पुणे, प्राइवेट कंपनी (1.5 वर्ष), कु.राजश्री कैलाशजी आसट– Mba 1st year mit world peace university, Pune , कु. ईशा अशोकजी कडेल —- 11th commerce 93% , mscit – 80%, चि. लखन अशोकजी कडेल —- bba 1st year 60% , mscit – 83%, कु. समिक्षा अशोकजी कडेल – Diploma in paramedical worker (कुष्ठरोग चिकित्सा प्रशिक्षण कामगार) डॉ.कैलाशचंदजी सुगंदचंदजी आसट-
नियुक्ती तालुका रालेगांव अध्यक्ष,जिल्हा यवतमाळ उपाध्यक्ष अखिल ग्राहक पंचायत, कु. धनश्री दिपक सुरंडीया — 12th science 56% , mscit – 99%
नविन सुनांचा सत्कार — सौ.पायल मनमोहन सहदेव, सौ.रेणुका करण कडेल, सौ.राधिका रोहितजी कडेल
कतृत्वान महिलांचा सत्कार Bco.Low CET परिक्षा उत्तीर्ण सौ.दिपीका प्रितेशजी आसट , महाराष्ट्र प्रदेश ई 717च्या महिला ट्रस्टी सौ.संतोषी राजजी सहदेव यांच्याही सत्कार करण्यात आला आहे.तसेच समाजात विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी मर्दानी खेळ,लाठि काठी ,तलवार बाजी मातृशक्ती दुर्गा वाहीनी जिल्हा यवतमाळची सहसंयोजिका कु.आकांक्षा जवडा ,चिं.मंथन जवडा यानी मर्दानी खेळाचे थोडक्यात प्रदर्शन केले.सामाजिक कार्यात आपल्या बाबांना नेहमी मदत करणारे जि.सचिव संतोषजी सहदेव यांचे चि.कृष्णा संतोषजी सहदेव यांच्या ही सत्कार करण्यात आला आहे.स्वर्णकार समाजात मागील 15वर्षा पासुन वास्तव्यात राहनारे समाजापासुन दुर होते त्यांना जिल्हा यवतमाळच्या अध्यक्षांच्या हस्ते सन्मानाने समाजात सम्मलीत करण्यात आला आहे . जिल्हा यवतमाळ येथे स्वर्णकार समाजाची तीन वर्ष पुर्ण झालेल्या कार्यकारिणी मंडळाला क्षत्रिय, क्षत्रानी, युवक कार्यकारणी बर्खास्त करुन नविन ने कार्यकारिणी उभारण्यात आली आहे .यात मुख्यतः आवडीने जिल्हा यवतमाळचे जिल्हा अध्यक्ष श्री.मोहनजी कडेल यांच्या कार्याला पसंती देउन पुनः त्याच कार्यकारिणी ला निवडुन आणण्यात आल आहे.बर्खास्त महिला मंडळची नविन उभारणी करण्यात आली आहे.जिल्हा यवतमाळ क्षत्रानी महिला मंडळाच्या नविन अध्यक्षा सौ.आशा रामजी ढल्ला, उपाध्यक्षा सौ.दुर्गा प्रदिपजी कडेल,कोषाध्यक्षा सौ.अनामिका सचिनजी बेवाल, सचिव सौ.मनिषा पारसजी कडेल, सहसचिव सौ.शितल धर्मेंद्रजी कडेल, फक्त युवा अध्यक्ष बर्खास्त होवुन नविन अध्यक्ष राहुलजी जांगलवा यांना मनोनीत करण्यात आले.मंच संचलन-संतोष कड़ेल, संतोषजी सहदेव,संजयजी सुनालिया व आभार प्रदर्शन संजय कडेल यांनी केले
.