
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्राचे पावन संत साई बाबा यांच्या शिर्डी नगरी मध्ये दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पुष्पक रिसोर्ट मध्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल* व मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत राळेगाव येथील डॉ….भिमराव…कोकरे……. यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या नामांकित पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषया वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी यांचे द्वारा सम्बोधित करण्यात आले* तर या कार्यक्रम मध्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी, डॉ प्रवीण जोशी उपसंचालक तथा विशेष अतिथी म्हणून प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी
एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार . तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा वागवे,
फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे* ,आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर* , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए,डॉ नितीनराजे पाटील*
व्हाईस चेअरमन एआयएमए* आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर च्या उपस्थिती* मध्ये डॉ. .भिमराव.कोकरे. यांना आयुष ग्लोबल अवार्ड ने सम्मानित करण्यात आले या प्राप्त पुरस्कारा बद्दल राळेगाव परिसरातील सर्व स्तरातून डॉ. कोकरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
