
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका भा. ज.पा. अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे व शहर अध्यक्ष .डॉ.कुणाल भोयर यांनी देशातील तीन राज्यात मिळालेल्या घावगवित यष्याचे राळेगाव नगरीत क्रांती चौक येथे देशातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपचा वतीने जल्लोष मिरवणूक निवडून आल्याने राळेगाव शहरात शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर व तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे यांच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष काढून ढोल ताशा व आतिश बाजी करून आज रोजी हाती आलेल्या देशातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील निवडणुकीत भारतीय जनता पार्टी यांना बहुमताने विजय मिळाल्याने डॉक्टर कुणाल भोयर शहराध्यक्ष यांच्या वतीने जल्लोसात भारतीय जनता पार्टी राळेगावचे वतीने स्वागत करण्यात आले, या वेळी माजी तालुका अध्यक्ष मोहन गुंदेच्या सह तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी हजर होते.
