
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारत कृषी प्रधान देश आहे शेतकरी राब राब राबून आणि धान्य पिकवतो शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिनी चे दागिने गहाण ठेवतो परंतु कधी सुलतानी सहन कर तर अस्मानी संकट आणि शेतातील पिकाची माती मग माती खाऊन शेतकरी जगणार का असा प्रश्न ना झोपू देत ना जगू देत अशी अवस्था झाली आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने होते चिन्हा होते झाल्याने शेतकऱ्यांचे डोळ्यात अश्रू आले आहे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून या हंगामात हिरवे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी शेतकरी कुटुंबातील महिला चक्क पंगावरील सोन्याचे दागिने मोडून किंवा गहाण करून या पैशातून शेतातील खरिपाची लागवड करतात दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असून यावर्षी तर जुलै महिन्यात दोनदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यातूनही सावरलेल्या पिकांवर दिसत असताना मागील आठवड्या भऱ्यापासून खराब हवामान आणि आलेल्या अवकाळी पावसाने कापूस पीक मातीमोल झाले तर तुर पिकाचा सफाया झाला आहे त्यातच रब्बीतील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे खरीपाच्या पेरणी करिता घरच्या बाईने अंगावरील सोने गान करून किंवा कर्ज काढून पेरणी केली केलेल्या पेरणीतून होणाऱ्या उत्पन्नातून परतफेड करू हे अशा बाळगत असताना या वर्षीचा शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसत आहे व अवकाळीने झालेले नुकसान व उत्पन्नाचे ढासळलेले धर यामुळे तीन वर्षापासून नुकसानीत गेलेले शेतकऱ्यांचे बजेट जुळलेले नसून यंदा तरी कर्जातून मुक्त असेल अशा बाळगत असताना तोंडचे पाणी पळाले आहे त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुक्यातील बळीराजांनी केली आहे.
पावसाच्या सरी थांबल्या पण अश्रू आजही वाहत उत्पनातून आर्थिक संकटाचा डोंगर कमी होईल या आशेवर असताना हातावरलीने पाणी पेरले आहे त्यामुळे ढगांमधून बर असलेल्या सरी थांबल्या परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू मात्र थांबली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर कर्जाचा डोंगर थांबला नाही
