
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877
उमरखेड तालुक्यातील मौजे बेलखेड बारा पोफाळी ते अंबाळी या विविध रस्त्यांची भूमिपूजन आज विभागाचे आमदार श्री नामदेवराव ससाने तथा जिल्हासमन्वयक श्री नितीनजी भुतडा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी श्री सुदर्शन पाटील रावते तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते किसनराव वानखेडे , पुंडलिकराव चंद्रवंशी संजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद दुधे , योगेश ढोले , चंद्रकला मारुती कदम – सरपंच , अतुल पाटील – उपसरपंच, वसंतराव डोळस , शरद कदम, गणेशराव ठाकरे, मधुकर फटिंग, के. के. वानरे – पोलीस पाटील, इंदुबाई दोडके, संजय शिंगणकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ,भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
