
सहसंपादक : रामभाऊ भोयर
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 17 योजनांची माहिती व योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आगमन राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे दि 18 डिसेंबर रोजी झाले व शिवाजी चौका मध्ये रथाचे पुजन करण्यात आले
यावेळी, सौ वंदनाताई ताजणे उपसरपंच, कवडुजी मांडवकर सदस्य, डॉ निकम मॅडम वैद्यकीय अधिकारी दहेगाव, सौ रसिका पेंदोर, सदस्या, सौ उनिता जुमनाके सदस्या, सौ नलिनी झाडे सदस्या, रिना राजगडकर आरोग्य सेविका, देवेंद्र झाडे, जयपाल पेंदोर, अभिषेक जिवतोडे, हनुमान शिवणकर, खुशाल खोके ग्रा प कर्मचारी, शंकर पंधरे महाराष्ट्र ग्रामीण न्युज तालुका प्रतिनिधी, कवीश्वर कुबडे, गजानन सातपुते,आदी गावकरी उपस्थित होते
