खासदार भावना गवळी यांच्या विकासकामाला जनतेची साथ (जनसेवेच्या कार्यशैलीने विरोधक गारद )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात खासदार भावना गवळी यांनी विकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य माणसाच्या हक्का साठी विविध कामे केली. याचीच पावती म्हणून तब्बल पाच वेळा मतदारांनी त्यांना निवडून दिले हा एक विक्रम म्हणावा लागेल .आजही विरोधकांजवळ ताईना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नाही यावरूनच त्यांच्या विकासकामाचा झंझावात किती वेगवान आहे याचा अंदाज येतो.गवळी यांनी समाजकार्याच्या बाबतीत कोणीही त्यांचा हात पकडू शकत नाही कोणत्याही कामाप्रकारे त्यांच्याकडे आलेला हा नागरिक काम पूर्णझाल्याशिवाय खाली हात जात नसून त्यांचे समाधान होऊनच जाते.

स्व.मा. खा. पुंडलिकरावजी, गवळी हे वाशिम जिल्ह्याचे शिल्पकार करते होते हे विसरून चालणार नाही. आजपण स्व. मा. खा. पुंडलिकराव गवळी यांचा वाशिम जिल्हा म्हणून प्रसिद्ध जसे जसे स्वर्गीय माजी खासदार पुंडलिकराव गवळी जनतेसाठी रस्त्यावरून काम करायचे तसेच माननीय खासदार भावनाताई गवळी ह्या पण त्यांच्याप्रमाणे कामे करीतअसतात परंतु काही विरोधक मा. खासदार भावनाताई गवळी यांची बदनामी करण्याचे प्रयत्न करीत आहे कारण त्यांना माहिती आहे की पुढील खासदार म्हणून पण मा. खासदार भावनाताई गवळीच असणार आहेत माननीय खासदार भावनाताई गवळी ह्या विदर्भ कन्या म्हणून ओळखल्या जातात त्यांचे शेतकऱ्यांन् करिता कार्य खूप चांगल्या प्रकारे असून पिक विमा असो किव्हा अंगणवाडी सेविकांचे पगार वाढण्याकरता आशा स्वयंसेविका, दुष्काळ बाबतीत शेतकऱ्यांच्या मदतीला राहणे लाईनचे डीपी, दुष्काळ बाबतीत शेतकऱ्यांच्या मदतीला राहणे रेल्वेच्या बाबत समस्या बरिजेस मंजूर करणे वाशिम जिल्हा वाढीव बस याची मागणी ह्या सर्व गोष्टी मा. खा. भावनाताई गवळी यांच्या पुढाकारांनी झालेले आहेत तरी सर्वांना विनंती आहे की आपल्याला ज्या राख्या मा. खा. भावनाताई गवळी पाठवतात ते त्यांचे कर्तव्य बजावतात तसेच आपण एक भाऊ म्हणून पण आपले कर्तव्य बजाऊ आणि सदैवताई साहेब यांच्या सोबत एक भाऊ म्हणून उभे राहू. माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची कडकडीची विनंती आहे त्या लोकसभेसाठी सर्वात जास्त मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवार आहेत. त्यांची उमेदवारी मुख्यमंत्री साहेबांनी व भाजपच्या वरिष्ठांनी लवकरच जाहीर करावी त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी आम्हा सर्व शिवसैनिकांना विश्वास आहे.