
प्रतिनिधी : रामभाऊ भोयर
मातानगर प्रभाग क्रमांक आठ मधील ओपन स्पेस मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मा.संजय भाऊ देशमुख (मा.क्रिडा राज्यमंत्री)यांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या अर्धांगिनी सौ.वैशालीताई संजय भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अँड. अर्चनाताई सुर्वे, कल्पना ताई दरवई(महिला जिल्हा प्रमुख), बोळसे ताई (मा.नगराध्यक्ष दिग्रस), सिमरन इम्रान पठाण(महिला बाल कल्याण सभापती), मोहिनी बोबडे (नगरसेविका), जोस्नाताई राऊत(नगरसेविका), कविता कुडमेथे,जोस्ना डंभारे,मिना गायधने,माला खसाळे,पुष्पाताई कोपरकर,रितुताई राऊळकर, लिला पेंदोर,राधीका मानकर, प्राजक्ता कोकाटे,सौ.गिरी ताई, गहलोत ताई यांच्या प्रमुख उपस्थितीत राळेगाव शहरासह ग्रामीण भागातील महिला वर्गांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, महिला मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
