राळेगाव येथे सोन्याचांदीच्या दुकानावर दरोडा ,काही तासातच आरोपींना अटक

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यावसायिका व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईन मध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने दुकान सडक पातळ बांधायचे तीन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून फोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने 8 94 350 रुपयाच्या चोरी करून मालवाहू वाहनाने पळून गेल्याची घटना पहाटे घडली सदर प्रकरणी फिर्यादी अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम 309 चार 331 6 3 5 भारतीय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुना शाखा यवतमाळ यवतमाळला गुन्हा तात्काळ उघडतेस आणण्याचे आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी तात्काळ घटनास्थळ काढून घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलीस ठाणे राळेगाव येथील अधिकारी अमलदार यांचे मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीचे आधारे आरोपी नाजिम उर्फ बाबू खान असलम खान वय 22 वर्ष समीर खान हसन खान वय 27 वर्ष दोन्ही राहणार मोहसिन लेआउट डोरली रोड यवतमाळ सोहेल शहा शफिक शहा वय 22 वर्ष आदर्श नगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्य पूरक विचारपूस केले असता नमूद आरोपी त्यांनी सदरचा गुन्हा कबुली दिले असल्याचे त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली जीतो महिंद्रा कंपनीचे चार चाकी मालवाहू वाहन क्रमांक एम एच 29 बी इ 18 60 किंमत अंदाजे तीन लाख रुपये व एक मोटर सायकल क्रमांक एम एच 29 बी इ 76 86 किंमत अंदाजे 90 हजार 3 मोबाईल किंमत अंदाजे 30 हजार गॅस कटर व सिलेंडर किंमत अंदाजे सहा हजार तसेच गुन्ह्यात चोरी केलेले चांदीचे संपूर्ण सोन्या चांदीचे संपूर्ण दागिने किंमत सात लाख 40 हजार 350 असा एकूण 11 लाख 66 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्द्यामाल हस्तगत करणे करता पोलीस स्टेशन राळेगाव यांचे कडून तपास सुरू आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंह सोनवणे सोनवणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल मुळे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके पोलिस अंमलदार योगेश डगवार सुधीर फीदुरकर सुधीर पांडे निलेश निमकर उल्हास कुरकुटे रजनीकांत मडावी बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर अमित झेंडेकर मिथुन जाधव तसेच पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे पोलीस अंमलदार गोपाल मास्टर , सुरज चिवाने यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत.