राष्ट्रसंत विचार मंच संघटना अध्यक्ष अरुण देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

ओम नमो नगर डी मार्ट जवळ वडगाव यवतमाळ येथे गेले दहा वर्षापासून ही वस्ती येथे.वास्तव्यास आहे. या नगरीकडे गेले काही वर्षापासून नगरपालिका प्रशासकांचं दुर्लक्ष आहे. या नगरीत राहणाऱ्या नागरिकांसाठी रोड व्यवस्था नाही लाईट व्यवस्था नाही या नगरीच्या शेजारी गावातून येणारा पाण्याचा मोठा नाला वाहतो पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर लोकांच्या घरात पाणी शिरते आणि जीवित होण्याची संभावना भावते
या नगरीकडे नगरपालिकेचे तर लक्ष नाहीच पण नगरसेवकाची सुद्धा लक्ष नाही फक्त इलेक्शन पिरेड आला की मत मागायला मात्र हजर असतात मागील पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर जनक नगरीमध्ये अनेक जणांच्या घरात पाणी शिरले होते अशा परिस्थितीमध्ये त्यांना रात्रीच्या वेळेस राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष. अरुण देशमुख.तसेच कार्यकर्ते. यांनी यवतमाळ मधील काही मदत करणाऱ्या फाउंडेशन समित्या. यांना फोन करून कळविले. व त्या समित्या नी या नगरीकडे धाव घेऊन येथील नागरिकांना रात्री बारा वाजता मदतीचा हात दिला या फाउंडेशन समितीने या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवून त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था लावून दिली या समित्यांनी या नागरिकांना कमीत कमी आठ दिवसांपर्यंत अन्नधान्य पुरवले त्यात संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष. प्रणव.तसेच नंदादीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप.व राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख. त्यांनी या नागरिकांना मदतीचा हात दिला अशा परिस्थितीत सुद्धा नगरपालिकेला व प्रशासनाला जागआली नाही आली मग या प्रशासनाला काय म्हणायचे असा गंभीरता प्रश्न निर्माण झाला आहे तसेच यावर्षी सुद्धा. नगरपालिकेला वारंवार विनंती. केली की ओम नमो नगरमध्ये आणि जनक नगरीमध्ये जो पाण्याचा नाला वाहतो त्या नाल्याची खोलीकरण करण्यात यावे तसेच ओम नमो नगर मध्ये जाण्या-येण्याकरिता जो रस्ता आहे.त्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा रात्रीच्या वेळेस वस्तीमध्ये अंधार असतो अशा परिस्थितीत नगरपालिकेने इलेक्ट्रिक खांबावर लाईट लावून देण्यात यावे असा सारखा पाठपुरा राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख नगरपालिकेला वारंवार पाठपुरावा. करत होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आणि धो धो पाऊस पडायला लागला या पावसात मात्र नगरपालिकेला थोडा जाग आला आणि राष्ट्रसंत विचारमंच संघटनेच्या अध्यक्ष. यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आता सध्या ओम नमो नगर मध्ये येथे येणारा जाणाऱ्या रस्त्याचे दुरस्तीकरण मुरूमटाकणे सुरू आहे. इलेक्ट्रिक पोल वर लाईटची पण व्यवस्था करून देतो म्हणाले अशा परिस्थितीत नगरपालिकेला जाग आला पण आमचे नगरसेवक मात्र अजूनही झोपूनच आहे त्यांना कधी जाग येणार असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे. आमचे नगरसेवक आता पुढल्या इलेक्शनला मत मागायला येईल त्यावेळेस त्यांची झोप उघडेल मात्र बाहेरच्या नगरा मधील नगरसेवक श्री नितीन भाऊ बांगर यांनी या नागरीकडे लक्ष घालून या वस्ती मधल्या. या वस्ती मधल्या नागरिकांना दिलासा दिला पिंटू भाऊ बांगर नगरसेवक यांनी राष्ट्रसंत विचारमंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख त्यांच्याशी संपर्क साधून या नगरी.काय काय काम करायचे ते मला सांगा मी करून देतोय असे फोनवर राष्ट्रसंत विचार मंच संघटनेच्या अध्यक्षाला विचारपूस करून माहिती घेतली आणि या नगरी मधील सर्व कामाबाबत नगरसेवक बांगर यांना राष्ट्रसंत विचार मन संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी माहिती दिली त्याप्रमाणे श्री पिंटू भाऊ बांगर नगरसेवक यांनी लक्ष घालून कामे करून द्यायची कबुली दिली आणि आता सध्याच्या घडीला हे काम चालू आहे म्हणून सर्व नागरिकांचे मत पडले की नगरसेवक असावा तर असा म्हणून या वस्ती मधल्या सर्व नागरिकांनी श्री पिंटू भाऊ बांगर नगरसेवक तसेच राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांचे या नगरी मधल्या नागरिकांनी आभार व्यक्त केले