जिल्हा आरोग्य खात्याचा घरोघरी डेंग्यू चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न


सविस्तर वृत्त
ओम नमो नगर वडगाव येथे जिल्हा आरोग्य खात्याचे कर्मचारी या नगरीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी फिरून डेंग्यू रोगाबाबतची नागरिकांना माहिती देत आहे प्रत्येकाच्या घरात सांडपाणी साठवलेले पाणी वापरण्याचे पाणी फ्रिज साठलेले पाणी हे सर्व जिल्हा आरोग्य खात्याचे कर्मचारी घरी जाऊन चेक करत आहे व त्यांना साफसफाई करायला सांगत आहे आणि वापरात असलेले भरून असलेल्या पाण्याच्या टाक्या कुलर यामध्ये डेंग्यू चा लारवा मरण्याकरिता लिक्विड टाकून देत आहे. यवतमाळ जिल्हा आरोग्य खात्याने चांगली मोहीम ही राबवलेली आहे आणि चांगल्या प्रकारचे हे कर्मचारी नागरिकांना समजून सांगत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे जिल्हा आरोग्य केंद्र सांगत आहे आरोग्य विभागाकडून आलेल्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी सहकार्य करावे आपल्या घरामधील सर्व स्वच्छता राबवावी आवाज सुद्धा त्यांनी केले आहे

प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
जाहिरातीसाठी आणि आपल्या शहरांमधल्या बातम्यांसाठी संपर्क
7507722850