28 जुलै रोजी होणाऱ्या यवतमाळ येथील भारतीय छत्री महामोर्चाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा, उपस्थित राहण्याचे आवाहन


सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यवतमाळ यांच्या वतीने दिनांक 28/7/204 रोज रविवारला दुपारी बारा वाजता सरसकट सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या महामोर्चाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांचा सक्रिय पाठिंबा घोषित असून यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व आजिवन सदस्य यांनी या मोर्चात जिल्हा परिषद परिसर यवतमाळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे माजी अध्यक्ष अशफाक खान जिल्हा अध्यक्ष पवन बन जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, आनंद मेश्राम उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते साहेबराव धात्रक शाम बोंडे मंगला वडतकर संजय पुरी श्रिकांत अंदुरकर गणेश धर्माळे जिल्हा सहकार्यवाह दिवाकर नरुले विठ्ठल परांडे महेश अंदुरे उमेद डोंगरे उमाकांत राठोड गुलाब सोनोने संध्या जिरापुरे कोषाध्यक्ष गंगाधर गेडाम जिल्हा संघटक भुपेंद्र देवकर संतोष हेडाऊ अरुण गारघाटे गजेंद्र काकडे पंकज राठोड महिला प्रतिनिधी वैशाली चौधरी जिल्हा सल्लागार मनोज जिरापुरे यांनी केले असल्याची माहिती श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.