
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव सोनूर्ली रोडलगत असलेल्या वलीनगर मालटेकडी शिवारात आज ४:०० वाजताच्या दरम्यान एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून मृतदेह उत्तर तपासणी करिता राळेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता ही महिला आरती शरद कोवे रा.पिंपरी दुर्ग वय ३५ वर्ष येथील असून या महिलेची हत्या की आत्महत्या अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास पोलीस करीत असून वृत्त लिहिपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही.
