
मागील एका वर्षापासून शिवसेनेत युवा सेनेच्या उप जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत असलेले शरद पुरी यांनी अखेर काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे . त्यांच्या सह युवा सेनेतील अनेक पदाधिकारी देखील त्यांच्यासह काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
