
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोलीस स्टेशन राळेगाव व तहसीलदार अमित भोयटे साहेब यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा संघटक ॲड रोशनी वानोडे (सौ कामडी). सौ.प्ननाली धुमाळ,सौ.विजया ढगे यांनी ठाणेदार एस. एम. मेहेत्रे साहेब, युवराज पाईकराव, अनंता इरपाते, गोपाल वास्टर, निलेश पवार,रूपेश जाधव,राजेश शेंडे,कु.किरण मोरस्कर, दर्शना आडे, प्रिया बारेकर , नगरसेवक बालुभाउ धुमाळ यांना व्यसनमुक्ती ची राखी बांधून व्यसनमुक्ती पासून रक्षण करण्यासाठी आहवान केले.
