उपेंद्र नगर येथील क्लास चालक शिक्षकाने चिमुरडी सोबत केलेल्या गैरकृत्याचा आम आदमी पार्टीच्या वतीने बॅनर व घरावर काळा रंग फासत निषेध करण्यात आला, यावेळी अंबड पोलिसांनी स्वप्नील घिया व सुमित शर्मा यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून देण्यात आले.यावेळी त्यांच्या बरोबरच श्री संजय कातकाडे,अमर गांगुर्डे,व पाटील उपस्थित होते.
चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ट्युशन क्लास चालकाच्या बोर्डावर काळा रंग फासला , आंदोलक अटकेत
- Post author:lkhtpt
- Post published:August 24, 2024
- Post category:Uncategorized
