
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ६-९ -२०२४ रोजी दुपारी १ वाजता पिंपळगाव ग्रापंचायत कार्यालय मद्ये ग्रामसभा घेण्यात आली सभे मध्ये अनेक विषयक चर्चा करण्यात आली व विविध विकासात्मक कामाचे ठराव घेण्यात आले
तसेच गावात तंटा मुक्ती अध्यक्ष चा प्रश्न ग्रामस्थ अनेक दिवसा पासून करीत होते
आज रोजी प्रलंबित विषया ले ग्रामवासियाची सहमती असलेल्या ने सर्वानुमते तंटा मुक्त अध्यक्ष संजय बेहरे यांची ग्राम सभा मधून निवड करण्यात आली
व ग्रामस्थ चां वतीने तंटा मुक्त अध्यक्षा चे सत्कार करण्या आला गाव तसं चांगल वेशीवर टागल अशी अवस्था पूर्वी चे ग्राम सचिव यांनी करून ठेवली होती परंतु ओंकार सचिव मॅडम पिंपळगाव ग्राम पंचायत प्रभार असताना सुध्दा ग्रामस्थ चे कामे सुररीत पार पडत आहे पिंपळगाव ग्रामस्थांचे गोर गरीब लोकांचे कामे करणारे व कायद्याचे ज्ञान तत्वाची जान असणारी ओंकार सचिव मॅडम यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले अशी शांती पूर्वक ग्राम सभा पार पडली
