
प्रमोद जुमडे:हिंगणघाट
हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वडणेर प्रखंड तर्फे उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्या बद्दल आणि हिंगणघाट विधानसभेत मेडिकल कॉलेज खेचून आणल्याबद्दल आमदार समिरभाऊ कुणावार यांचा सत्कार करण्यात आला ..
या वेळेस वर्धा जिल्हा विहिंप सहमंत्री शरद कोणप्रतिवार ,वर्धा जिल्हा विहिंप सह गौरक्षा प्रमुख अनुकूल कोचर , वडणेर प्रखंड विहिंप अध्यक्ष संदिप लोंढे, विहिंप उपाध्यक्ष कपिल खत्री, विहिंप वडणेर प्रखंड मंत्री श्रावण सुरकार, सहमंत्री ओमप्रकाश दोडके,वडणेर प्रखंड बजरंग दल सयोंजक विजेंद्रसिंग जुनी ,वडणेर प्रखंड बजरंग दल सहसयोंजक कुंदन कारवटकर,वडणेर प्रखंड सुरक्षा प्रमुख सौरभ चौहान ,अल्लीपुर नगर विहिंप अध्यक्ष प्रकाश खत्री आणि बरेच बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते ..
