
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील
वाऱ्हा येथे २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे शाखा उद्घाटन व
सोबतच फलकाचे अनावरण झाले त्यावेळी.
वाऱ्या यां गावाचे सर्व समाजबांधवाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, समाजासाठी असलेली तळमळ त्या ठिकाणी समाज एकतेच्या अनुषंगाने दिसून आली. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक भद्रावती नगरपालिका मा.श्री. नंदूभाऊ पडाल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मस्य उद्योग धोरण समिती सदस्य मा. श्रीं.ॲड. अमोलजी बावणे आणि कार्यक्रमाचे सहउदघाटक विदर्भ अध्यक्ष मा. श्रीं. प्रमोदजी हजारे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी प.स.सदस्या मा. सौ. वंदनाताई दाते, जेष्ठ मार्गदर्शक मा.श्रीं अशोकजी पडगीलवार आणि वर्धा जिल्हाध्यक्ष मा.श्रीं मनोज बावणे आणि गावातीला शाखा पदाधिकारी श्रीं. प्रवीणजी करलुके, श्रीं. विशालजी करलुके,दिलीपभाऊ अराडे, श्रीं. प्रेमभाऊ पचारे, श्रीं मोहन भाऊ अराडे, सौ. चंदाताई करलुके, सौ. उज्वलाताई अराडे, सौ. मेघाताई अराडे आणि गावातील सर्व भोई समाजातील बंधू आणि माता भगिनीं उपस्थित होत्या…
