
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 18 /12/ 2024 रोज बुधवार ला सावंगी पेरका येथे श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर मध्ये ह भ प गजानन महाराज सुरकर यांचे वडील स्वर्गीय देवरावजी सुरकर यांचे चौदावी निमित्त श्री पद्माकर ठाकरे बाभूळगाव यांचे अध्यक्षतेखाली श्री मिलिंद सुपले ब्रह्मपुरी श्री गंगाधर घोटेकर गुजरी श्री दिगंबर गाडगे श्री जयंत नाटक कळम श्री गणेश फटिंग श्री भटकर गुरुजी श्री वाल्मीक राव मेश्राम श्री भगवंत धनरे राळेगाव श्री दत्ताजी राऊत वर्धा श्री शेरअलीबापू लालाणि वाढोणा श्री सोनटक्के दादा मारेगाव वंदनाताई गणोरकर श्री हरिदास कुबडे श्री रुपेश रेंगे झाडगाव श्रीकिसन भुते आश्टोना श्री धनराजजी ढवस श्री मारुती आत्राम परसोडी श्री सुधीर चौधरी एकलारा श्री सतीश पाटील श्री भारत मेश्राम आटमुरडी व इतर तालुका गु से मा कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सुरकर आप्तपरिवार व ग्रामस्थ यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर सार्वजनिक मौन श्रद्धांजली अर्पण प्रथम स्वर्गीय देवराव सूरकर यांचे प्रतिमेचे पूजन मालारपण व दीप प्रज्वलन ग्रामगीतेतील अंत्यसंस्कार. 22 व्या अध्यायाचे वंदनाताई गणोरकर यांचे सुश्राव्य वाणीतून पठण खंजिरी भजन मान्यवरांचे मनोगत सार्वजनिक मौन श्रद्धांजलीने व सहभोजनाने सांगता कार्यक्रमाचे संचालन गंगाधर घोटेकर प्रास्ताविक सतीश पाटील व आभार प्रदर्शन हरिदास कुबडे यांनी मानले
