
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री क्षेत्र येवती ता राळेगाव येथे दि 23 फेब्रुवारी रोजी सती सोनामाता पुण्यतिथी निमित्त भागवत कथा सुरु असून भागवत कथा वाचक श्री राठोड महाराज व संच हिंगणघाट यांची सेवा तर दि 23 रोज रविवार ला काल्याचे कीर्तन ह भ प शिवानी महाराज घोंगडे यवतमाळ यांचे कीर्तन होईल दहीहंडी व महाप्रसाद होईल कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा खा श्री संजयभाऊ देशमुख हे असतील तर प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती श्री मा मंत्री प्रा अशोकराव उईके हे असतील व मा आमदार व सत्कार मूर्ती भावनाताई गवळी विधान परिषद सदस्य हे असतील तसेच सोनामाता मंदिराला शेत जमीन दान देणारे दान दाते यांचा सत्कार करण्यात येणार आहे सगळया भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे वकार्यक्रमाचा लाभ घ्यावा
