पोलीस अधिकाऱ्यांनी केले सोन्याचे ऐवज काशीवार यांच्या स्वाधीन, आशा आणी नशीब दोन्ही उजळले

अंदाजे 2006वर्षी वरोरा शहरातील नंदनवन येथील काशिवार परिवार यांचे घरी घरी अज्ञात चोरटयांनी चोरी करून चांदीचा गणपती व काही सोन्याचे ऐवज लंपास केले होते. ते देण्यासाठी त्याच्या घरी गेले असता ”देव आणि दैव” घरी परत आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला, या सर्व वस्तू महिला पोलीस अधिकारी नयोमि साटम याच्या हस्ते घेऊ असा आग्रह कशीवार परिवाराने केला. अखेर 7 मार्च रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथे तो सुपूर्द करण्यात आला.