
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नव्यानेच महाराष्ट्र सरकार स्थापन झाले असुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करु व शेतकऱ्यांनचा सातबारा कोरा करु असे आश्वासन देऊन शेकऱ्यांची दिशा भुल करुन शेतकऱ्यांची मते पदरात पाडुन घेतली आता कर्ज भरा मानणाऱ्या फसव्या सरकार विरुद्ध किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे साहेब यांच्या कर्जमुक्ती साठी महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येत असुन राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक १४ मे रोजी दुपारी १ वाजता कर्जमुक्तीची मागणी करुन मागणी अर्ज घेऊन राळेगाव तहसीलदार यांच्याकडे कर्जमुक्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांनी सातबारा कोरा करा नाही त खुर्ची खाली करा खोटे आश्वासन देणारऱ्या फसव्या सरकारचा जाहिर निषेध केला झाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा दैनिक देशोन्नतीचे झाडगाव प्रतिनिधी सचिन राडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती चे अर्ज व निवेदन देण्यात आले त्यावेळेस अँड संदिप राडे अँड अफसर काझी मनिष कुबडे नंदु तागडे शालीक पाल राहुल पुडके वसंता झाडे गुणवंत उताणे पुरुषोत्तम बारी भिमराव भगत रविन्द्र ढाले लक्ष्मण वाघ रामा काळे मारोती खडसकार महादेव मन्ने सिताराम मन्ने किसाना निखाडे वाल्मीक मोहदरे नारायण कुटे मारोती भोयर संजय कांबळे वासुदेव तिजारे जनार्दन राजुरकर अंनता राडे संजय गंधेवार सुरेश ब्राह्मणवाडे मधुकर देशमुख हेमंत चौधरी कवडु गायधने पंकज काळे कवडु पारीसे मोरेश्वर मोहदरे शंकर सातपुते या सह झाडगाव परीसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते
