
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक ०२/०७/२५ सीएलबीसी ऑफिस राळेगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे आयोजन एचडीएफसी बँक राळेगाव यांच्या वतीने करण्यात आले ,सर्वप्रथम पाहुण्यांचे आगमन ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,दीप प्रज्वलन, नंतर प्रास्ताविक , कॅडरचे मनोगत मान्यवरांचे मार्गदर्शन ,संवाद साधण्यात आला ,पुरस्कार वितरण सोहळा पार पडला , मान्य वारांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,केंद्र शासनाने दिन दयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान ची स्थापना केली, त्या अंतर्गत गाव पातळीवर काम करनाऱ्या कॅडर आयसीआरपी समूहच्या मीटिंगा घेणे ,शासनाच्या योजना त्यापर्यंत ,पोहोचवणे बँक लिंकेज उपजीविका वाढवणे ,हे काम त्यांचे मेहनत जिद्द, चिकाटीने काम करणाऱ्या आयसीआरपीचा आज सत्कार,,, उत्कृष्ट काम करणाऱ्या आय सी आर पी यांना सन्मान चिन्ह, साडी भेट म्हणून गुन्हा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष एम एस आर एल एम चे तालुका व्यवस्थापक मिलिंद चोपडे ,प्रमुख वक्ते असलेले रिझर्व बिझनेस हेड नागपूर एचडीएफसी आशिष सहारे उमेदअंतर्गत असलेले सीसी ,माननीय को वे सर यांनी मार्गदर्शन केले, बी एम एम यू , राजेंद्र खुरपुडे यांनी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले प्रास्तविक संदीप एडोळे सर यांनी केले , आशिष सर यांनी महिलांची संवाद साधण्यात आला,,चर्चा सत्रातून,,,अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले एच डी एफ सी बँकेचे खूप खूप आभार मानण्यात आले ,सूत्रसंचालनाचे काम आपटी आय सी आर पी कविता धुर्वे यांनी पार पाडले ,आभार प्रदर्शन दिनेश कोवे यांनी केले अशा पद्धतीने सत्कार ,पुरस्कार सोहळा पार पडला . उपस्थित एम एस आर एल एम ऑफिस स्टॉप मिलिंद चोपडे,धन्वंत शेंडे ,राजेंद्र खुरपुडे ,दिनेश कोवे,अविनाश तरडे,ज्ञानेश्वर जावळे,कवीश्वर लडी, प्रफुल पटेलपैक कार्तिकी चांदोरे मॅडम,वैशाली मॅडम ताई,वर्षा मॅडम, एच डी एफ सी कर्म चारी वर्ग आशिष,अमोल,संदीप, लुकेश,भारत,खडसे,,झाडे,काकडे,,, राळेगाव,वरध ,वडकी क्लस्टर सर्व, आय सी आर पी. हे सर्व उपस्थित होते
