प्रा. आरोग्य केंद्र मांडवा अंतर्गत उपकेंद्र कोरपना येथे पीएचसी मांडवा, आपला दवाखाना कोरपना व RH कोरपना तथा जय शिवराय गणेश मंडळ कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने जय शिवराय गणेश मंडळ कोरपना येथे आरोग्य शिबिर