


वरोरा शहरातून पिरली कडे जाणाऱ्या दुचाकीची चंदनखेडा येथून येत असलेल्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाल्याने चौघे गंभीर जखमीं झाले .आहे .जखमींपैकी एकाच्या पाय फ्रॅक्चर झाला असून एकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे .तर दोघे मात्र किरकोळ दुखापत झाली आहे . विसर्जन असल्याने. शिरणा नदी , जामगाव येथे पोलिसांची नियुक्ती होती .त्याच पुलावर समोरासमोर धडक झाली. गाडी क्रमांक MH 34CA 1566 मोपेड गाडी ची पॅशन प्रो MH 34 BQ 7733 ची समोरासमोर जबर धडक झाल्याने एकाला बाजूला असलेल्या झाडीत फेकला गेला तर एक चालक रस्त्यावरच पडला त्यामुळे डोक्याला जबर दुखापत झाली .
समीर येडमे वय 20 रा. पिरली, निखिल काकडे वय 28 रा. पिरली, ( गंभीर जखमी )
संकेत सातपुते वय 27 रा. पिरली
गणेश गठलेवार वय 39 रा. चंदनखेडा अशी जखमी नावे आहे .यातील हे तिघेही ट्रिपल सीट दुचाकीने वरोरा वरून पिरलीकडे जात होते. चौघांनाही उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
