
प्रतिनिधी ……परमेश्वर सुर्यवंशी
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा संदर्भात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षा कडून निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधात व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन हि. नगर काँग्रेस कमिटी च्या वतीने आमदार माधवराव पाटिल जवळगांवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि03.12.2020 रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय हि. नगर येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे हिमायतनगर तालुका.अध्यक्ष विकास पा.देवसरकर, कृ.उ.बा.समिती सभापती डाँ.प्रकाश वानखेडे’मा.जि.प.सदस्य.समदभाई,मा.नगअध्यक्ष अ.अखिल अ.हमिद,सुभाष शिंदे,नगरसेविका सौ.पंचफुला लोने, संचालक नासर पठाण,दिगाबंर काळे ,शहर अध्यक्ष संजय माने,गोविंद बंडेवार ,नगरसेवक अहदभाई,शाम ढगे,पापा पार्डीकर,कानबा पोपुलवार, श्रीदत्त पा.सोनारीकर ,सचिन माने,प्रशांत देवकत्ते,आरविंद वानखेडे,सुरज दासेवार,मुन्ना होळकर,विकास नरवाडे, विकास गाडेकर,सुमितभाऊ कांगणे,पंडित ढोने ,अजय लोने, यांच्या सह अदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थीत होते
