
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मोहदा :-दि 12मे 2026 रोजी विनोद शामराव कोरांगे यांनी दुपारी 4/00 वाजताचे सुमारास चार वर्षापूर्वी घेतलेली जुनी वापरती होन्डा शाईन कंपनीची काळ्या व लाल रंगाच्या पट्या असलेली मोटारसायकल क्रमांक MH 29 BY 5857 ने मित्रासहभाऊराव मेश्राम असे मोहदा येथे बाजाराकरिता आलो होतो. तोरकरी याचे कॉम्प्लेक्स मोहदा येथे गाडी उभी करुन बाजार करत होती. त्यानंतर 04/30 वाजता दरम्यान गी गाडी जवळ येवुन पाहीले असता जुनी वापरती होन्डा शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 29 BY 5857 जिथे ठेवली तिथे मला दिसली नाही. त्यानंतर माझ्या मोटार सायकलचा आजुबाजुला शोध घेतला असता मला मोटारसायकल मिळुन आली नाही. त्यामुळे माझी खात्री झाली की मोटारसायकल कोणातरी अज्ञात व्यक्तीने चोरी केली आहे त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन पांढरकवडा येथे
रिपोर्ट देण्यात आले आहे असून पुढील तपास पोलीस स्टेशनं पांढराकवडा करित आहे
