
प्रतिनिधी: राहुल कोयचाडे
बैलाच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी
दुचाकी स्वार जगदीश कन्नाके हे आपले करून शेगाव वरून निघाले असता चंदनखेडा जवळ बैलांनी त्याच्या गाडीवर झेप घेतली आणि दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले जवळील चंदनखेडा दवाखान्यात दाखल केले पुढील उपचार सुरू
