पोलिस उपमुख्यालय देवरी ला ठेवण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द

प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा


गोंदिया: जिल्ह्यातील व जिल्ह्यबाहेरिल सुशिक्षित बेरोजगार तरुणाकरित ठेवण्यात आलेला रोजगार मेळावा हा काही काळा करिता रद्द करण्यात आला आहे.
काही तांत्रिक अडचनी असल्याने
हा मेळावा रद्द करण्यात आला असे पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी आपल्या पत्राद्वारे सर्व पोलिस स्टेशन ला कळविले आहे. व त्यांनी म्हटले आहे की कुनीही तरुणाने ०९/१२/२०२० ला देवरी ला येवू नये नंतर जी तारीख तय केली जाईल , त्या तारखेला तरुणानि यावे असे आवाहन मा. पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी केले आहे.
प्रतिनिधि: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२४