
..
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे येवली येथील उत्तमराव बसवतराव भुसे यांच्या घरातील घरगुती गॅसस सिलिंडरचा स्फोट मूळे घरगुती सामान जळून खाक झाले आहे जवळपास चार ते पाच लाखांची नूकसान झाली आहे पण योगानें त्या दिवशी घरामध्ये कोणीही नसल्याने जिवंत हानी झाली नाही सर्व पाहुण्यांच्या लग्न समारंभ असल्याने र्व त्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि या अचानक स्फोटमुळे घरातील कापुन सोयाबीन इतर दागदागिने काही पैसे देखील होते ते देखील जळुन खाक झाले असे त्या नागरिकांनी सांगितले आहे भारत गॅस सिलिंडर मुळे ही घटना घडली गॅस कनेक्शन घेण्यासाठी कंपनी त्या व्यक्तीचा अपघाती विमा काडत असतो जर का जिवंत हानी झाली तर सहा लाख व काही घरगुती साहित्यिक जळुन खाक झाले तर तो दोन लाखांचा विमा कंपनीला त्या व्यक्तीला देवा लागतो असा उल्लेख त्या व्यक्तीने पत्रकारांशी बोलताना केला आहे हि घटना घडताच शणी तामसा पोलिस कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला व येथिल घटनेचा तपास चालू आहे असे सांगण्यात आले आहे.
