
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या 80 व्या वाढदिवसा चे औचित्य साधून वरोरा तालुक्यातील 12/12/2020 ला जन्म झालेल्यांना बाळांना बेबीकीट वाटून मा.श्री पवार साहेब यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विलास नेरकर,अध्यक्ष विधानसभा वरोरा, शहर अध्यक्ष राजेंद्र वरघने, युवक अध्यक्ष दिनेश मोहारे, उपाध्यक्ष अभिजित कुडे, महीला शहर अध्यक्ष सुनीता नरडे, प्रदीप बु-हाण नगर सेवक, जनाबाई पिंपळशेडे माजी नगराध्यक्ष,बंडूजी डाखरे जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल, चंद्रकांत कुंभारे तालुकाअध्यक्ष ओबीसी सेल, अरुण सहारे शहर अध्यक्ष,अतुल वानखेडे,बंडूजी खारकर,नागाजी निंबाळकर, हसन डोसानी,गणपत भडगरे,निलेश डोंगरकर,शिल्पा रुयारकर,मंदा गवई, छबूताई उपरे,संगीता उपरे,ललित कपूर,प्रशांत आसुटकर , प्रविण वासेकर, ईश्वर सुर,गणेश मोडक ,गणेश मोडक,अशोक सोनटक्के ,हेमंत वाग्दरकर व महीला, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
