
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
सन 2021चा निवडणूक चा निमित्त नांदेडचे खा.मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब .जिल्हा अध्यक्ष मा.श्री. व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर याच्या नेतृत्वखाली दि.21/12/2020 हिमायतनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक संदर्भात प्रथम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त पक्षाचे निरीक्षक मा.श्री अशोकराव नेन्मानीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली आहे तरी सर्व भाजपा जेष्ठ नेते व भाजपाचे युवा मोर्च. पक्षातील विविध आघाडीवर कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते व शहरातील बुथ प्रमुखांनी वेळेवर उपस्थित राहावे हि नम्र विनंती ..🚩🙏🏻
ठिकाण:- आशिष सकवान यांच्या निवासस्थानी हिमायतनगर (वाढोणा.)जि.नांदेड
दिनांक :- सोमवार रोजी 21 डिसेंबर 2020
वेळ:- दुपारी ठीक 1.30 वाजता.
आपले विनीत
*आशिष सकवान * * खंडु एम चव्हाण*
भाजपा तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष
हिमायतनगर (वाढोणा) हिमायतनगर
