
परमेश्वर सुर्यवंशी… प्रतिनिधी
हिमायतनडर नगरपंचायतचत सन 2021 चा निवडणूकच्या निमित्ताने नांदेडचे खा.मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब .जिल्हा अध्यक्ष मा.श्री. व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर याच्या नेतृत्वखाली आज हिमायतनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक संदर्भात प्रथम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होती यानिमित्त पक्षाचे निरीक्षक मा.श्री अशोकराव नेन्मानीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली भाजपा जेष्ठ नेते व भाजपाचे युवा मोर्च. पक्षातील विविध आघाडीवर कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते व शहरातील बुथ प्रमुख उपस्थित होते
हिमायतनगरनगर पंचायत निवडणूकचा निमित्ताने भाजपाची महत्त्वाची बैठक आज आशिष भाऊ सकवान यांच्या निवासस्थानी संपन्न झाली त्या निमित्ताने पक्ष निरीक्षक अशोक नेमानीवार यांनी होणा-या हिमायतनगर नगरपंचायतचवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे आशा प्रयत्न आपण सर्व मिळून करू व हिमायतनगर नगरपंचायतचत मध्ये सर्व १७वार्ड हे भारतीय जनता पार्टीचे राहतील अशी आपण शपथ घेतली पाहिजे नेमानीवर आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने जनतेला विश्वासात घेऊन त्याचा घात केला जनता हे कधी ही विसणार नाही आज या तिन बिघाडी सरकारमुळे जनता बैहाल झाली हिमायतनगर नगरपंचायतचत मध्ये शिवसैनेची पुर्ण पणे सत्ता असताना देखील जनतेचे कोणतेही काम झालेले नाही त्या करीता हिमायतनगर नगरपंचायतचत भारतीय जनता पार्टीचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आपण आपली सर्व टीम या ठिकाणी लावू व सर्व वार्डात आपले उमेदवार ताकतीने निवडुन अनु आशा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तरच आपले बहुमत सिद्ध होईल आज या बैठकीला उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष आशिष जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील भाऊ सकवान शहर अध्यक्ष खंडू चव्हाण युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी शहरं अध्यक्ष राम जाधव येल्लपा गुडेवार कांता गूरू अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष ईदाईतखान विनोद दुर्गेकर परमेश्वर सुर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते
