हिमायतनगर बहुजन आघाडी पक्षाची कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतची रंगधुमाळी सुरू होताच राजकीय पक्षांनी हालचालीला वेग आला असून प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी सरकारने आपला पायां तालूका व गावातील वाडी ताड्यातील होणा-या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये वंचित आघाडी पक्षाने आपले जाळे निर्माण केले आहे त्याच बरोबर आज हिमायतनगर तालुक्यात कार्यकारणी जाहीर केली तेव्हा सामाजिक कार्यकर्ते डॉ.रविराज जळबाराव दुधकावडे याची तालुका अध्यक्ष पदी निवड केली तर उपअध्यक्ष शे.खय्युम सोनारी कर यांची निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणी जाहीर करण्यास अनुमती दिली आहे