हिमायतनगर तालुक्यात बनावट नोटांचा धुमाकूळ विरसणी येथिल गुन्हेगारांना अटक

प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु.येथे आढळुन आले बनावट दोनशे रुपयाचे चलन सद्या संपुर्ण महाराष्ट्रात चौदा हजार ग्रामपंचायतीचे निवडणूका लागल्या असून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत आहे विधानसभा बरोबर आता स्थानिक निवडणुकीत सुध्दा पैसाचा महापुर पाह्याला मिळत आज दुसरीकडे संबंध भारतावर महामारीने आपले वर्चस्व काबीज केलें होतें अर्थव्यवस्था कुडमुडी झाली आहे कोणाकडे काम धंदा शिल्लक राहीलेला नव्हता मग निवडणूक किचच्या वेळी पैसा येतो कुठून आशा प्रशन नागरिकांना पडलेला आहे अशातच पोटा बिट मध्ये बस्टाॅपला विरसनी येथिल युवकाने एका दुकानात खरेदी केली असता तेव्हा त्या दुकानदाराला सामाणाचे पैसे देण्यासाठी दोनशे रुपयांचे चलन काडुन दिलें असताना त्या नोटाची पडताळणी केली तेव्हा ते बनावट आहे असे लक्षात येताच तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा जवळीक नागरिकांनी घैराव टाकून त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले पोलिस तपास असे सिद्ध झाले की तो मूलगा विरसणी येथिल ग्रामपंचायत उमेदवार यांचा चूलत भाऊ आहे असे सांगण्यात आले आहे पण पोटा येथिल नागरिकांना संपर्क साधला असताना त्यांनी असे सांगितले की त्या तरुणाच्या बॅग मध्ये एक ते दीड लाख पर्यंत रक्कम असावी असे सांगण्यात आले पोलिस प्रशासन आधळ्याची भुमिका घेईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.