कांडली बु ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदा देशमुख गडाला तडा भाजपाचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता?

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली (बु )येथिल जनतेने देशमुख शाहीदला नाकारले भाजपा विरोध देशमुख असे चित्र निर्माण झाले होते पण तिसरी आघाडी निर्माण केल्यामुळे भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही काडली ग्रामपंचायत मध्ये एकुण ग्रामपंचायत ९सदस्य असुन त्या पैकी दोन बिनविरोध निवड झाल्याचे कळले तर सात साठी मोठी चुरस लागलेली होती गेल्या काही वर्षांपासून घरानेशाही असलेल्या देशमुख पॅनलचा धुवा उडवुन भाजपने आपली बाजू मजबूत केली आहे तर देशमुख यांच्या नेतृत्वाला खिडार पाडले गेले सर्व नवयुवक मंडळींनी गावच्या विकासासाठी देशमुख घराणेशाही चांगलाच धडा शिकवला आहे आज हिमायतनगर तालुक्यात भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली छोठ्या ग्रामपंचायतींवर कमळं फुलवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील राहत असल्याचे चित्र ही पाह्याला मिळत आहे हिमायतनगर तालुक्यातील ५२ग्रामपचायती पैकी तीन भाजपा तर काही बाबुराव समर्थक तर काही महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यात गेला आहे तरी देखील स्वतंत्यानत्र्यानंतर पहिल्या टप्प्यात हिमायतनगर तालुक्यात कमळ फुलेल्य दिसलें आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्ता उत्सहाने कामाला लागला येणाऱ्या काळात भाजप तालुक्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करु शकतो अशी चर्चा नागरीकान मधुन होताना दिसुन येते आज काडली बु ग्रामपंचायतींवर निवडणूक सदस्याचे भाजपा परिवाराकडून अभिनंदन व नागरीकानी दिलेला आशिर्वाद यांचे आभार असे व्यकतव्य पॅनल प्रमुख कळकेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.