
तिरोडा- ग्राम पंचायत धादरी ला चुंन्नीलाल जी पटले यांच्या सर्वोत्तम ग्रामविकास पॅनल ने निवडणुकीत आपले वर्चस्व राखत . ५ उमेदवार निवडून आणले निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सुनील भीमराव पटले, मनीषा पवन पटले, माया सुखदास पटले, अजित ठवरे ,सुरेश पटले हे होते.
चुंन्नीलाल जी पटले यांनी सांगितलं की आमची पॅनल ही जनहितार्थ कार्य करते, व यानंतर पण तसेच करत राहू…व होणाऱ्या नवीन सरपंच व सदस्यांचा हार्दिक अभिनंदन…..
प्रतिनिधी: शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३
