सवना ग्रामपंचायतींवर पुन्हा गोपतवाड दादांची सरकार विरोधक असावा पण विरोधी नसावा?


प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंंशी


हिमायतनगर तालुक्यातील चर्चा फक्त सवना ग्रामपंचायतींवर झेंडा कोणाचा लागेल असा प्रश्न उपस्थित केला जात होता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विरोधक आक्रमक भूमिका बजावू लागले प्रत्येक जण सवना ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन होईल असे काम विरोधकाने चालू केले अनेक जाळे रचले गेले पण हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू गळ्यातल ताईत असलेले माजी मार्केट कमिटी सभापती गोपतवाड साहेब सर्वांच्या मनात घर करून बसली आशी च्छबी आहे नवं युवकापासुन वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत त्याच्या नावाने ओळखले जाते आज पुन्हा एकदा विरोधकाना दाखवून दिले की विरोध काय असतो सवना ग्रामपंचायतींवर ९पैकी ७ उमेदवार भरघोस मतांनी विजयी करून पुन्हा एकदा गोपतवाड दादांची सरकार असे चित्र निर्माण झाले आणि काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले दादा म्हणाले की जनते दिलेले प्रेम आणि आशिर्वाद मी कधीच विसरणार नाही आणि माझ्यावर आमदार साहेब यांनी मायेचा हात मी कधीच विसरणार नाही असे व्यकतव्य दादांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे व येणाऱ्या काळामध्ये गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले आहे.