भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणाचा गोर सेना हिमायतनगर यांच्या कडून जाहीर निषेध

हिमायतनगर …प्रतिनिधी


लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखीत हिंदू जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीत लबाण बंणजारा समाजा तल्या स्त्रिया बदल आक्षेपार्ह लिखाण हे जानीव पुर्वक केल्या बददल या कादंबरी चे लेखक भालचंद्र नेमाडे प्रकाषक -हर्ष भटकळ,पापुलर प्रकाषन मुंबई या दोघांवर शासना तर्फे गुन्हा दाखल करून या गंभिर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरी च्या विक्रीकर निर्बंध आणून प्रस्तूत लेखकाला मिळालेला ज्ञानपिठ पुरस्कार परत घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार,कलेक्टर आफिस यांना देण्यात आले
गोर सेना कार्यकर्ते व समाज बांंधव
लखन जाधव ,अंकुश जाधव, सुनिल चव्हाण ,प्रमोद बाबू राठोड ,अरविंद जाधव ,पंडित राठोड ,अर्जुन आडे अंक्कित राठोड,