
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे हस्ते होणार
तालुक्यातील मौजे पळसपुर येथील सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन दि२३मंगळवारी दुपारी ४ वाजता माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे हस्ते करण्यात यणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील मौजे पळसपुर ता.हिमायतनगर जि नांदेड येथे २०१८१९ ला आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर स्थानीक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सन२०१८१९ ला मंजुर करण्यात येऊन या सभागृहस १५लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्या दि२३ मंगळवार दुपारी ४ वाजता माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे
