

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
जिल्हाधिकारी यांना पंचायत समीती काटोल तर्फे विनंती केल्यानंतर रिधोरा आणि मुर्ती येथील उपकेंद्र दवाखान्यात कोरोना लसीकरनाची सुरवात आज 20/03/2021 लाकरन्यात आली.
यावेळी रिधोरा पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांनी रिधोरा येथील दवाखान्यात स्वत: लस घेउन लसीकरनाची सुरवात केली
यावेळी कोवँक्सीनची ही लस सुरक्षीत असुन त्याचा लाभ घेन्याचे आवाहन संजय डांगोरे यांनी केले.
यावेळी डाँ.तायवाडे,माजी सरपंच वैभव राउत,श्री श्रोते,अजय मोहड,योगेश कडु,ग्रा पं सचीव श्री फुले आदी सोबतच दवाखान्यातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
